Breaking News
Home / Featured / गुढी पाडव्यानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

गुढी पाडव्यानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 17 :  

राज्यपाल चेन्नमनेनी  विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला गुढी पाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

गुढी पाडव्याचा मंगल सण तसेच नूतन वर्ष सर्वांकरीता सुख, शांती, समाधान व संपन्नता घेऊन येवो. राज्यातील सर्व नागरिकांना मी गुढीपाडवा, युगादी, चेटी चंद व नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

About admin

Check Also

New Team of Office Bearers of OSN installed on Sunday

Nagpur, (AVT News Bureau) : The Installation Ceremony of the newly elected body of office …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!