Breaking News
Home / Featured / मालमत्ता कर भरणासाठी म.न.पा. कार्यालय मार्च मिहिण्यात सर्व सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार

मालमत्ता कर भरणासाठी म.न.पा. कार्यालय मार्च मिहिण्यात सर्व सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार

नागपूर, दि. १७ :

मा. सभापती, स्थायी समिती म.न.पा. यांनी दि. ०८/०३/२०१८ रोजी बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार सन २०१७-२०१८ या  वित्तीय वर्षात ‍दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्याकरीता तसेच मालमत्ता कर धारकांना कराचा भरणा सोईचे व्हावे म्हणून माहे मार्च महिन्यात येणा-या दुसरा शनिवार व रविवार, रविवार दि. १८ मार्च (गुडीपाडवा) आणि चौथा शनिवार व रविवार तसेच शासकीय रजा या दिवशी झोनल कार्यालये महाल वसुली काऊन्टर व सिव्हील कार्यालय वसूली  काऊन्टर दि. ३१ मार्च २०१८ पर्यंत सुरु ठेवण्यात आलेले आहे. तरी नागरिकांनी या सेवेचा लाभ घेवून कराचा भरणा करावा,  असे आवाहन सहा. आयुक्त (कर) यांनी एका परिपत्रकाव्दारे केले आहे.

About admin

Check Also

जगुआर एफ-टाइप को फोर-सिलेंडर पावरट्रेन से मिली शानदार चपलता और कार्यकुशलता

  जगुआर एफ-टाइप में टर्बोचार्ज्ड फोर-सिलेंडर इनजीनियम पेट्रोल इंजन लगाया गया एक असली जगुआर स्पोर्ट्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!