Home / राजनीति

राजनीति

वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती न केल्यामुळे भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपाचा पराभव – आमदार डॉ. आशिष देशमुख

नागपूर, दि. ३१ : “भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांनी भाजपाचे हेमंत पटले यांचा पराभव केला. भारतीय जनता पार्टीचा एकेकाळी गढ असलेला भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ साम-दाम-दंड-भेद चा वापर करूनही भाजपाच्या हातातून गेला. या पराभवासाठी खुद्द भाजपाच जबाबदार आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत …

Read More »

आज : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील 49 मतदान केंद्रांवर फेर मतदान

मुंबई, दि. 29 : 11-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान काही ठिकाणी मतदान यंत्रे (EVM)आणि VVPAT यंत्रे तांत्रिक दोषामुळे बंद पडल्याने मतदान प्रक्रियेमध्ये खंड पडला होता. या लोकसभा मतदार संघाच्या 5 विधानसभा मतदार संघातील 49 मतदान केंद्रांवर भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार आज दि.30 मे 2018 रोजी फेरमतदान घेण्यात येणार आहे. 63-अर्जुनी …

Read More »

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक : नक्षलग्रस्त भरनोलीत 74 टक्के मतदान

 गोंदिया,दि.28 : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी आज 28 मे रोजी मतदान झाले. या लोकसभा मतदारसंघातील नक्षलदृष्ट्या अत्यंत संवेदनशील व दुर्गम भागात असलेल्या भरनोली या अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील गावात 74 टक्के मतदान झाले. रखरखत्या उन्हात भरनोली येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मतदार मतदान करतांना उत्साहीत दिसत होते. विशेष म्हणजे …

Read More »

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघात 99.72 टक्के मतदान

 चार उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत चंद्रपूर, दि. 21 मे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज 21 मे रोजी दुपारी 4 पर्यंत 99.72 टक्के मतदान झाले. आजच्या मतदानासोबतच चार उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ ते सायंकाळी चार …

Read More »

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक योग्य समन्वयातून सुरक्षा बंदोबस्त करा – जिल्हाधिकारी काळे

आंतरराज्यीय सीमा परिषद गोंदिया,दि.18 : येत्या 28 मे रोजी लोकसभा पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार आहे. गोंदिया हा जिल्हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. या जिल्ह्याला मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याची तसेच शेजारी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची देखील सीमा लागून आहे. दोन्ही राज्याच्या आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेचा भाग नक्षलदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे पोटनिवडणूकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार …

Read More »

आगामी सर्व विधानसभा स्वतंत्र लढवू -सतीश लोनारे

लोकजनशक्ति पार्टी कार्यकर्ता मेळावा  अमरावती : लोजपा ही सर्वसामान्य जनतेची पार्टी आहे. केंद्रीय नेतृत्व रामविलास पासवान यांच्या नेतृत्वात आगामी होवू घेतलेल्या अमरावती जिल्ह्यातील सर्व विधानसभा निवडणुका लोजपा स्वतंत्र लढवून आपली ताकत दाखवेल असे उदगार अध्यक्षीय भाषणातून विदर्भ प्रदेश अध्यक्ष सतीश लोनारे यांनी केले. ते केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या नेतृत्वातील …

Read More »

इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राचे फिजिकल वेरिफिकेशन 7 मे रोजी

नागपूर, दि.4 :   निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राचे मोबाईल ॲपचा वापर करुन शंभर टक्के फिजिकल वेरिफिकेशन करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानुसार जिल्हयातील फिजिकल वेरिफिकेशन सोमवार, दिनांक 7 मे रोजी सकाळी 10 वाजता सिव्हील लाईन्स परिसरातील प्रशासकीय इमारत क्रमांक 2 येथे करण्यात येणार आहे. इलेक्ट्रानिक्स मतदान केंद्राच्या फिजिकल वेरिफिकेशनच्या वेळी सर्व राजकीय …

Read More »

छगन भुजबळ यांना दोन वर्षांनंतर जामीन मंजूर.

मुंबई, दि. ४ : महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अखेर आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची मुक्तता करण्यात आली असून कदाचित आजच संध्याकाळी ते आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येऊ …

Read More »
error: Content is protected !!