Home / राज्यों की खबरें

राज्यों की खबरें

सक्षम दशकपूर्ती समारोह कार्यक्रम आज

नागपूर : समदृष्टी क्षमता विकास एवम अनुसंधान मंडळ ( सक्षम ) या संस्थेला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संस्थेतर्फे “दशकपूर्ती समारोह” कार्यक्रम आज रविवारी सांयकाळी ५.३० वाजता सायंटिफिक सभागृह, लक्ष्मी नगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय परिवहन सडक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी हे राहणार असून …

Read More »

विप्स, का पश्चिमी क्षेत्रीय सम्मेलन आयोजित

नागपुर, दि. २३ : वीमन इन पब्लिक सेक्टर (विप्स) का पश्चिमी क्षेत्रीय सम्मेलन का आज यहां वेस्टर्न कोल फ़ील्ड्स लिमिटेड में आयोजन किया गया। इस अवसर पर विप्स की उपाध्यक्ष (अपेक्स) श्रीमती मल्लिका शेट्टी, विप्स पश्चिम क्षेत्र की अध्यक्ष श्रीमती वर्षा राउत, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष एवं क्षेत्रीय कार्यकारिणी की सभी …

Read More »

महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी विक्री केंद्र – मदन येरावार

यवतमाळ येथे महासमाधान शिबिर व लाभार्थी मेळावा यवतमाळ, दि.22 : उद्योगासाठी महिलांना एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महिला बचत गटाची चळवळ सक्षमीकरणाकडे टाकलेले एक पाऊल आहे. यातून आर्थिक प्रगती होऊन महिला कुटुंबाला हातभार लावत आहे. बचत गटांच्या उत्पादनांना ग्राहकांकडून चांगली मागणी असते. त्यामुळे पाच कोटी …

Read More »

नैसर्गिक आपत्तीवर मात करण्याचे गावकर्यांना दिले प्रशिक्षण

पुरपरीस्थिती मात करण्याचे दिले धडे. भूकंपाच्या वेळी बचाव करण्याबद्दल दिली माहिती. आकाशात वीज कडाडताना घ्यावयाची काळजी. भिष्णुर / गौरव नासरे : जलालखेडा येथील ग्राम पंचायत च्या वतीने गावकर्यांसाठी नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी कुठल्या  उपाय योजना करायला पाहिजेत  या बाबतचे  प्रशिक्षणाचे आयोजन ग्रामपंचायत जलालखेडा च्या वतीने ग्रामंपंचायत जलालखेडा च्या पटांगणात करण्यात आले. गावामध्ये पुरपरीस्थिती निर्माण …

Read More »

रक्तविकार पर ‘निरंतर वैद्यकीय अध्ययन सत्र’ तथा अखिल भारतीय प्रश्नमंजुषा 24 को

नागपूर : सेण्ट्रल इंडिया इंस्टीटयुट ऑफ हिमॅटॉलाजी अॅण्ड आन्कोलॉजी (सिहो) द्वारा असोसिएषन ऑफ फिजीषियन्स ऑफ इंडिया (एपीआय) विदर्भ षाखा व अकादमी ऑफ पिडियाट्रीक्स,(आय ए पी) नागपुर के संयुक्त तत्वावधान में रवीवार, दिनांक 24 जून 2018 को होटल सेण्टर पॉईण्ट, रामदासपेठ, नागपूर में सुबह 9 से सायं 5.30 तक ‘‘रक्तविकार’’ पर …

Read More »

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील संशोधनाने उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू प्रभावित

बारामती, दि. २२ : बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील शेती संशोधनाने उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आज प्रभावित झाले. कृषी केंद्रातील विविध संशोधन आणि प्रायोगिक प्रकल्पाचे त्यांनी कौतुक केले. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज माळेगाव (ता. बारामती) येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. यादरम्यान त्यांनी इंडो-डच सेंटर फॉर व्हेजिटेबल एक्सेलन्स, …

Read More »

आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त नागपूर पोलिसांचे ‘योग शिबीर’ संपन्न

नागपूर, दि. 21 जून : आज आंतरराष्ट्रीय योगा दिवसा निमित्त नागपूर शहर पोलीस आयुक्तालय, पतंजली योग समिती व आर्ट ऑफ लिव्हिंग, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने ‘योग शिबीर’ आयोजित करण्यात आले. नागपूर पोलीस आयुक्तलयाच्या पोलीस मुख्यालय पोलीस लाईन टाकळी येथील कवायत मैदानावर आज सकाळी ६.०० ते ७.३० या वेळेत झालेल्या योग …

Read More »

वेकोलि में अंतर्राष्ट्रीय योग दिवस संपन्न

नागपूर, दि. 21 : वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (वेकोलि) में अंतर्राष्ट्रीय योग दिवस पर टीम वेकोलि के सदस्यों ने सामूहिक योगाभ्यास किया। कार्यक्रम में कम्पनी के अध्यक्ष-सह-प्रबंध निदेशक श्री राजीव रंजन मिश्र, निदेशक (कार्मिक) डॉ. संजय कुमार, निदेशक (वित्त) श्री एस. एम. चौधरी, मुख्य सतर्कता अधिकारी श्री अशोक पी. लभाने प्रमुखता …

Read More »

शिक्षकांनी केला विद्यार्थ्यांसोबत योगा

चौथा जागतिक योगा दिवस साजरा गौरव नासरे/भिष्णुर : विद्या शिक्षण प्रसारक मंडळ नागपूर द्वारा संचालित एस. आर.के. इंडो पब्लिक स्कूल, जलालखेडा येथे आज जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. योग गुरु रामदेव बाबा यांनी सा-या जगाला योगाचे महत्व पटून दिले आहे. योगा मुळे मानवाला कोणते कोणते  फायदे होतात हे त्यांनी …

Read More »

अरविंदबाबू देशमुख महाविद्यालयात जागतिक योग दिवस साजरा

शिक्षक व विद्यार्थ्यांनी केला योगा गौरव नासरे / भिष्णुर, 21 अरविंदबाबू देशमुख महाविद्यालय भारसिंगी येथील शारीरिक शिक्षण विभाग व राष्ट्रीय सेवा विभागाच्या वतीने २१ जून २०१८ ला जागतिक योग दिवसाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय धोटे यांनी योगा व प्राणायाम शुध्द शरीर व मन यांच्यासाठी आवश्यक असून …

Read More »
error: Content is protected !!