Home / देश दुनिया

देश दुनिया

स्वच्छ सर्वेक्षण 2018 पर महाराष्ट्र की छाप

एक लाख से अधिक जनसंख्या की आबादी वाले शहरों की प्रतिस्पर्धा में पहले 100 में महाराष्ट्र के 28 शहर पश्चिम क्षेत्र में, एक लाख से भी कम आबादी वाले शहरों की प्रतिस्पर्धा में, पहले 100 में राज्य के 58 शहर मुंबई, जून, 23: स्वच्छ भारत मिशन के तहत आयोजित स्वच्छ …

Read More »

बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र देशासाठी रोल मॉडेल – उपराष्ट्रपती नायडू

बारामती, दि. २२ : कृषी, विज्ञान, शिक्षण क्षेत्रात बारामतीने घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. येथील कृषी विज्ञान केंद्र हे देशातील सर्व कृषी विज्ञान केंद्रासाठी रोल मॉडेल आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी केले. बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्र, शारदानगर शैक्षणिक संकुल आणि विद्या प्रतिष्ठान येथील संग्रहालयाला भेट दिल्यानंतर उपराष्ट्रपती नायडू यांनी …

Read More »

मुंबई महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना तीन महिन्यात सेवेत सामावून घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. १९ :  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 2700 सफाई कामगारांपैकी ज्या कामगारांच्या नावातील इंग्रजीशब्दलेखनामुळे सेवेत सामावून घेण्यास अडचणी येत आहेत, त्या कामगारांकडून क्षतिपूर्ती बंधपत्र (इंडेमिटी बाँड) घेऊन त्यांना येत्या तीन महिन्यात सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील 2700 सफाई कामगारांना सेवेत घेण्यासाठी येणाऱ्या अडचणीसंदर्भात आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. …

Read More »

माथाडी कामगारांच्या मागण्यांबाबत नेहमीच सकारात्मक विचार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १८ : माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मकरित्या मार्ग काढण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे सांगितले. महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. माथाडी कामगारांच्या …

Read More »

‘ग्रामीण हाट’च्या सुधारणांसाठी केंद्राकडून निधी देण्यात यावा -मुख्यमंत्री

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी नवी दिल्ली, दि. १७ : शेतमालाची विक्री व ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या राज्यातील ३ हजार ५०० ‘ग्रामीण हाट’चे नुतनीकरण व सुधारणांसाठी ॲग्रो मार्केट इन्फ्रा फंड मधून निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नीती आयोगाच्या बैठकीत केली. राष्ट्रपती …

Read More »

बनावट जात प्रमाणपत्र सादर करण्याच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालय प्रयत्नशील – सुदर्शन भगत

देशभरात एकलव्य आदर्श निवासी विद्यालयांची स्थापना होणार रांची येथील शहिद बिरसा मुंडा संग्रहालय स्थापन करण्यासाठी 25 कोटींची तरतूद   नागपूर : अनुसूचित जमातीचे बनावट जात प्रमाणपत्र सादर करून गैरप्रकार करणा-या व्यक्तींना कायद्याच्या सहाय्याने दंडीत करण्यासाठी व अ‍शा व्यक्ती व संबंधित विभाग यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालय प्रयत्नशील …

Read More »

मुख्यमंत्र्यांची हायपरलूपच्या अमेरिकेतील चाचणी केंद्रास भेट

नागरिकांना गतीने सेवा देण्यासाठी ‘ओरॅकल’ राज्य शासनासोबत काम करणार मुंबई, दि. १६:  मुंबई-पुणे मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्याच्या दिशेने आज आणखी एक महत्वाचे पाऊल पडले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या अमेरिकेतील चाचणी केंद्राला भेट देऊन संबंधितांशी चर्चा केली. तसेच मुंबईत अत्याधुनिक डाटा सेंटर्स उभारण्यासह नागरिकांना …

Read More »

समाजातील प्रत्येकाने ज्येष्ठांचा सन्मान करणे आवश्यक – राजकुमार बडोले

मुंबई, दि. 15 :   समाजातील प्रत्येकाने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याची आवश्यकता असून या सन्मानातूनच भविष्यातील पिढीचाही योग्य सन्मान राखला जाईल, असा विश्वास सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे व्यक्त केला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार विरोधी जनजागृती दिनानिमित्त आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटनपर …

Read More »

माजी पोलीस महासंचालक श्री डी. शिवानंदन यांचे हस्ते व्यास सभागृहाचे अनावरण संपन्न

नागपूर, दि. १५ : नागपूर शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत राबविण्यात येणा-या नवनवीन उपक्रमांपैकी आपला एक वर्षापेक्षा जास्त यशस्वीपणे प्रवास पुर्ण केलेल्या एन. कॉप्स एक्सलंन्स ट्रेनिंग सेंटर नागपूर येथे पोलीस आयुक्त श्री के. वेंकटेशम यांचे योगदानातून निर्माण करण्यात आलेल्या व्यास सभागृहाचे अनावरण माजी पोलीस महासंचालक मा. श्री डी. शिवानंदन यांचे हस्ते आज …

Read More »

राज्यातील रस्ते सुरक्षिततेसाठी ‘ब्लूमबर्ग’ सहकार्य वाढविणार

मुख्यमंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्यास प्रारंभ मुंबई, दि. 14 : राज्यातील रस्ते सुरक्षिततेसाठी ब्लूमबर्ग समुहातर्फे देण्यात येत असलेले सहकार्य अधिक व्यापक करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. न्यूयॉर्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ब्लूमबर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी माईक ब्लूमबर्ग यांच्याशी यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. मुख्‍यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या शिष्टमंडळाचे कॅनडाच्या दौऱ्यावरुन आज अमेरिकेतील न्यू …

Read More »
error: Content is protected !!