Breaking News
Home / Featured

Featured

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समन्वयाने काम करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 22 : कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व संबंधित विभाग, घटक व यंत्रणांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमि उपयोग नियोजन केंद्राच्या डॉ. एस.पी. रायचौधरी सभागृह येथे कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन-उपाययोजना यासंदर्भात बैठकीचे आयोजन …

Read More »

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे व खते उपलब्ध करुन द्या -पांडुरंग फुंडकर

नागपूर, दि. 22 : मागील वर्षाच्या तुलनेत सरासरी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्यामुळे शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देऊन उत्पन्न वाढीला प्रोत्साहन देत असतांनाच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे, खते तसेच पीककर्ज वेळेवर उपलब्ध करुन देण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात नागपूर …

Read More »

जिल्हयातील सर्व नळ योजना सौर ऊर्जेवर आणणार – पालकमंत्री

गोबरवाही पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण भंडारा, दि.22 :  अनेक प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व गावातील नळ योजना या वीज देयक न भरल्यामुळे अडचणीत येतात. यावर उपाय म्हणून शासनाने सौर ऊर्जेचा पर्याय शोधला असून भंडारा जिल्हयातील सर्व नळ योजना सौर ऊर्जेवर आणण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नळ …

Read More »

शेती आणि दुग्ध विकासाला वैज्ञानिक क्रांतीची जोड हवी – नितीन गडकरी

विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प वैज्ञानिक पशु संगोपन पद्धतीवर शेतकरी अभिमुख कार्यक्रम नागपूर, दि. 20 :  शेती आणि शेतीशी संबंधित पुरक उद्योग म्हणून दुग्ध व्यवसायाची मागणी वाढली आहे. त्यामुळे अधिकांश शेतकरी या व्यवसायाकडे वळतांना दिसत आहेत. परंतू , शेतीचा विकास हा पर्यायाने शेतकऱ्याचा विकास मानला जातो. तसेच दुग्ध व्यवयाचा विकास करायचा असेल तर त्यास बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञानाची सांगड घालून शेती आणि दूध उत्पादनात वैज्ञानिक क्रांती …

Read More »

मेट्रोच्या सौजन्याने भर उन्हात वीजग्राहक घामाघूम, महावितरणची दमछाक

नागपूर, दि. २१ : वारंवार सुचना करुनही महामेट्रोच्या कंट्राटदारांकडून महावितरणच्या भुमिगत वीजवाहिन्या तोडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरुवारी अजनी चौक आणि शुक्रवारी आनंद टॉकीज चौकातील महावितरणची वीजवाहिनी तोडल्यानंतर महामेट्रोच्या कंट्राटदारांनी शनिवार (दि. 21) रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास वर्धा रोडवरील कृपलानी चौकातील 11 केव्ही आयटीआय वाहिनी तोडली. महामेट्रोच्या कामाचा फटका …

Read More »

औरंगाबाद-जालना उद्योग परिसर जगातील गतिमान विकसित क्षेत्र बनेल -मुख्यमंत्री

औरंगाबाद, दि. २१ : औरंगाबाद व जालना परिसरातील शेंद्रा, बिडकीन, डीएमआयसी, ड्रायपोर्ट यासारख्या औद्योगिक क्षेत्रांमुळे येत्या पाच वर्षात हा भाग जगातील सर्वात गतिमान विकसित क्षेत्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. औरंगाबाद येथील निर्लेप उद्योग समूहाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वाळुजच्या मराठवाडा ॲटो क्लस्टरच्या नानासाहेब भोगले सभागृहात …

Read More »

… तर एसीपी सुपारेंना करणार आरोपी – सी.एस.थूल

कांबळे दुहेरी हत्याकांड नागपूर, दि. २१ : शहरातील बहुचर्चित ‘कांबळे दुहेरी हत्याकांडाचा’ तपास योग्यरित्या न करणे, आरोपी मदत करून पीडितांना त्रास दिल्याप्रकरणी ऍट्रॉसिटी कायद्याच्या कमल ४ अंतर्गत तत्कालीन तपास अधिकारी एसीपी किशोर सुपारे यांना आरोपी करण्यात येईल, अशी माहिती अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे सदस्य सी.एस. थूल यांनी दिली. यामुळे सुपारे …

Read More »

‘रमन साइंस’ के छात्र श्रेयस और निलय ने किया ‘स्मार्ट डस्टबिन’ का निर्माण

नागपुर : रमन साइंस सेंटर नागपुर इनवेशन हब के 14 वर्षीय विद्यार्थी श्रेयस युगंधर भिसेकर व निलय वाघमारे ने मिलकर स्मार्ट डस्टबिन का निर्माण किया है. इस की विशेषता यह है कि इसमें गीला और सूखा कचरा डालते ही दो अलग भागों में बंट जाता है. इस डस्टबिन के दो …

Read More »

ऊर्जामंत्र्यांचा प्रादेशिक कार्यालय स्थापनेचा प्रयोग यशस्वी

विदर्भातील पायाभुत सुविधांमध्ये दमदार वाढ  नागपूर, दि. 20  : महावितरणमध्ये अधिकारांचे विकेंद्रीकरण करुन प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याचा प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला असून राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या प्रयोगामुळे विदर्भातील वीज वितरण यंत्रणेच्या पायाभुत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वीज वितरण क्षेत्रात अशिया खंडातील सर्वात मोठी कंपनी म्हणून …

Read More »

ॲप्रेंटिसशिपच्या ७ लाख उद्दिष्टपूर्तीसाठी अधिकाधिक उद्योगांनी पोर्टलवर नोंदणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मुंबई, दि. २० : राज्यात विविध उद्योगांमध्ये ॲप्रेंटिसशिपचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि 7 लाखांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक उद्योगांनी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वतीने शिकाऊ उमेदवारी (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2017 च्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात …

Read More »
error: Content is protected !!