Home / धर्म वार्ता (Religious)

धर्म वार्ता (Religious)

हज यात्रेसाठी पहीले विमान 29 जुलैला

2 हजार 800 यात्रेकरु करणार हज यात्रा   नागपूर, :  येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन हज यात्रेसाठी दोन टप्‌प्यात 2 हजार 800 यात्रेकरु रवाना होतील. हज यात्रेसाठी पहिले विमान दि. 29 जुलै रोजी रवाना होणार असून यात्रेकरुंना घेऊन जाण्यासाठी विमानाच्या 19 फेऱ्या अपेक्षित आहेत.   विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात हज …

Read More »

बस मध्ये घेतले नाही म्हणून चालकावर केला गोळीबार

  फायरिंग करणारे युवक हातावर तुरी देऊन पसार ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली नागपुर : (विजय खवसे) : वाडीपासून ४ कि. मी. अंतरावर अमरावती महामार्गावर आज ३.३० वाजता दरम्यान अज्ञात ४ युवकांनी बस मध्ये का घेतले नाही? याचा राग अनावर झाल्याने दोन फायरिंग करून हवेत व जमिनीवर गोळीबार करून पसार …

Read More »

अधिकमासाच्या पावनपर्वा निमित्य” श्रीमद्भभगवत कथा” ज्ञानयज्ञाचे भव्य आयोजन

नागपूर, (प्रतिनिधी) : राष्ट्रीय संत प.पू. श्री चिन्मयानन्द बापूजी, विश्वकल्याण मिशन ट्रस्ट, हरिद्वार यांचे अधिकमासाच्या पावनपर्वा निमित्य” श्रीमद्भभगवत कथा” ज्ञानयज्ञाचे भव्य आयोजन मंगळवार दि. ५ ते ११ जून रोजी करण्यात आल्याची माहिती गुरुवार (३१ मे) रोजी आसावरी देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिली. तसेच पूर्णाहुती हवन, काल्याचे कीर्तन व महाप्रसाद दि. १२ …

Read More »

जागतिक बुद्धिस्ट परिषदेचे औरंगाबादेत आयोजन

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध अजिंठा व वेरुळ येथे दिनांक 22 ते 25 ऑगस्ट 2018 दरम्यान जागतिक बुद्धिस्ट परिषद होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री पर्यटन जयकुमार रावल यांनी आज दिली. परिवहन भवनात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ए.के. अल्फाँस यांची आज श्री.रावल यांनी भेट घेतली. बैठकीनंतर श्री.रावल यांनी महाराष्ट्रात प्रथमच …

Read More »

गौतम बुद्धांच्या विचारातून जगात शांतता प्रस्थापित होईल – राजकुमार बडोले

आंतरराष्ट्रीय शांतता व समता परिषदेचे उद्घाटन देश-विदेशातील अभ्यासक, विचारवंतांची उपस्थिती नागपूर दि. 19 :  तथागत गौतम बुद्धांनी जगाला प्रज्ञा, करुणाशीलता, शांतता, अहिंसेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांवर चालणारे देश-विदेशात अनेक अनुयायी आहेत. शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचे विचार समाजातील प्रत्येक घटकात आत्मसात केले तर जगात सुख आणि शांती प्रस्थापित होईल, असे प्रतिपादन …

Read More »

दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषद नागपूरात ; मोठ्या संख्येने सहभागी व्हा, मंत्री राजकुमार बडोले यांचे आवाहन

नागपूर, दि. 18 :   सामाजिक न्याय विभाग, बार्टी, समता प्रतिष्ठाण नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय वैशाख दिन अर्थात बुध्द पौर्णिमेनिमित्त नागपूरात 19 व 20 मे रोजी आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या ऐतिहासिक कार्यक्रमात जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे …

Read More »

रमजानच्या काळात भारनियमन नाही- ऊर्जामंत्री बावनकुळे

नागपूर, दि. १७ : रमजानच्या पवित्र महिन्यात वीज पुरवठा नियमित असेल असे आश्वासन राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. तांत्रिक कारणाने वीज पुरवठा खंडित झाला तर ते भारनियमन समजू नये. वीजेची कमतरता नाही त्यामुळे रमजानच्या काळात कुठेही भारनियमन करण्यात येऊ नये, असे निर्देश ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी संबंधित …

Read More »

नागपुरात आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषदेचे भव्य आयोजन

नागपूर, (प्रतिनिधी): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांचेमार्फत २०१७ पासून शासकीय स्तरावर बुद्ध जयंतीचा कार्यक्रम साजरा केला जातो. २०१७ मध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध जयंतीनिमित्त विश्वशांती परिषदेचे आयोजन सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित करण्यात आले होते. या वर्षी …

Read More »

छगन भुजबळ यांना दोन वर्षांनंतर जामीन मंजूर.

मुंबई, दि. ४ : महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अखेर आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची मुक्तता करण्यात आली असून कदाचित आजच संध्याकाळी ते आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येऊ …

Read More »

बुध्दपौर्णिमेला बुध्दनगरात ‘बुध्द पहाट’

संतुरवादक वाल्मिक धांदे यांचे वादन, प्रा.डॉ. अनिल खोब्रागडेंचे गायन नागपूर , (AVT NEWS) : बुद्धपौर्णिमेला सोमवार, ३० एप्रिलला कामठी मार्गावरील जसवंत टॉकीज मागील बुद्धनगरात ‘बुद्ध पहाट’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे सलग तिसरे वर्ष असून, यावेळी प्रसिद्ध् संतुरवादक वाल्मिक धांदे यांचे संतुरवादन व प्रसिद्ध् गायक प्रा. डॉ. अनिल खोब्रागडे …

Read More »
error: Content is protected !!