Home / अपराधनामा (Crime)

अपराधनामा (Crime)

दारू मागण्याच्या वादातून एकाची हत्या

अमरावती-बडनेरा रोड वरील सिमरन बिअर बार येथील घटना एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल    बडनेरा, दि.२३ (जीवन राऊत) : रात्री 2.00 वाजता तिघेजण अमरावती-बडनेरा रोड स्थित सिमरन बार येथे आले असता त्यांनी चौकीदाराला दारू प्यायची असल्याचे सांगितले. मात्र चौकीदाराने बार बंद झाल्याचे कारण सांगितल्या नंतर दारूसाठी बारमालकाशी हुज्जत घालताना झालेल्या झटापटीत एकाची …

Read More »

पोलिसांनी विवेक पालटकर ला नागपुरात आणले: जावयाला संपविण्याची होती योजना

नागपूर, (विजय तायडे) : आराधना नगर येथील आपल्याच परिवारातील ५ सदस्यांची निर्घुण हत्या केलेल्या आरोपीला पकडण्यात नागपूर पोलिसांना यश आले असून गुन्हे शाखा युनिट ४ व नंदनवन पोलिसांची चमू आज (दि. २२ रोजी) पंजाब येथून विवेक पालटकर या नराधमाला घेऊन नागपुरात पोहचली. विवेक पालटकर याला गुन्हे शाखेच्या पथकाने पंजाबमधील लुधियाना …

Read More »

ब्रेकिंग : ५ खून करून पळालेला विवेक पालटकर अखेर नागपूर पोलिसांच्या जाळ्यात

नागपूर, दि. 21 जून  : आपल्याच परिवारातील ५ सदस्यांची हत्या करून पळून गेलेला खुनी विवेक पालटकर अखेर नागपूर पोलिसांच्या जाळ्यात फसला. ११ जून रोजी ५ जणांची क्रूरपणे हत्या करून हा नराधम पळून गेला होता. पोलीस, नातेवाईक आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलेला विवेक पालटकर अखेर १० दिवसांनतर पोलिसांना सापडला आहे. तो पंजाब …

Read More »

आर.पी.एफ, नागपुर द्वारा मादक पदार्थ की तस्करी को रोकने में मिली एक और सफलता

नागपूर/भोपाल, दि. २० : ट्रेन नं. 12649 मे नागपुर से भोपाल के मध्य  ट्रेन स्कोर्टिंग के दौरान कोच नं. एस-5 बर्थ नं. 37,38 पर लावारीस हालत में पाये गये तीन बैग मे 19 किलोग्राम मारिजुआना किमत लगभग 1,90,000/- रूपये को जी.आर.पी/भोपाल के हवाले किया गया । Share on: WhatsApp

Read More »

ऑटोचालक आणि पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन…

बॅगमालक इंदिरा गजभिये यांच्या स्वाधीन केली हरवलेली बॅग! नागपूर, दि. २० (विजय तायडे) : आजच्या धावपळीच्या युगात जो-तो व्यस्त झालेला आहे. अनेकजण सामाजिक बांधिलकी विसरत चाललेय. काहीजण तर अशी मानसिकता बाळगून बसले आहेत कि “मला काय करायचं? त्यांची समस्या तेच बघतील…” असे म्ह्नुन आपले हात वर करतात.  काहीजण फक्त आपला …

Read More »

बडनेरा येथे पाच लाख सव्वीस हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त

जीवन राऊत / बडनेरा,  दि. १७ : यवतमाळ कडून अमरावतीकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार क्र एम एच 40 के.आर 7325 या गाडीमध्ये अमली पदार्थ घेऊन येत असल्याची गुप्त माहिती बडनेरा पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे बडनेरा पोलिसांनी पोलीस उपायुक्त श्री चिन्मय पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली सापळा रचून रविवारी पहाटे-पहाटे यवतमाळ रोड …

Read More »

वृत्तछायाचित्रकाराच्या कुटुंबाला मारण्याची धमकी!

पीडित कुटुंबीयांची कडक कारवाईची मागणी नागपूर,१५ जून (प्रतिनिधी) : शहरातील एका वृत्तछायाचित्रकाराच्या घरात घुसून आरोपी युवकासह सहकारी महिलेने अश्लील शिवीगाळ करुन संपूर्ण कुटुंबाला रॉकेल टाकुन संपविण्याची धमकी दिली. तसेच घरातील सामानाची नासधुस केली. हि घटना बुधवारी रात्री ९.३० च्या दरम्यान घडली. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. त्यामुळे …

Read More »

माजी पोलीस महासंचालक श्री डी. शिवानंदन यांचे हस्ते व्यास सभागृहाचे अनावरण संपन्न

नागपूर, दि. १५ : नागपूर शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत राबविण्यात येणा-या नवनवीन उपक्रमांपैकी आपला एक वर्षापेक्षा जास्त यशस्वीपणे प्रवास पुर्ण केलेल्या एन. कॉप्स एक्सलंन्स ट्रेनिंग सेंटर नागपूर येथे पोलीस आयुक्त श्री के. वेंकटेशम यांचे योगदानातून निर्माण करण्यात आलेल्या व्यास सभागृहाचे अनावरण माजी पोलीस महासंचालक मा. श्री डी. शिवानंदन यांचे हस्ते आज …

Read More »

दुहेरी हत्याकांडातील आरोपी गुडिया शाहूचा जामीन पुन्हा खारीज

नागपूर, (AVT News ब्युरो) : नागपुरातील बहुचर्चित ‘कांबळे दुहेरी हत्याकांडा’तील आरोपी गुड़िया शाहु हिचा जामिन अर्ज़ गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.काज़ी यांनी दुसऱ्यांदा फेटाळला. सरकारी पक्षा कडून मुख्य जिल्हा सरकारी वकील नितिन तेलगोटे यांनी काम पाहिले. त्यांनी गुडीया ही या हत्याकांडात प्रत्यक्ष सहभागी असल्याचे पुराव्या वरून सिद्द होते हे …

Read More »
error: Content is protected !!