Breaking News
Home / शिक्षा ( Education)

शिक्षा ( Education)

‘मिशन साहसी’च्या माध्यमातून सशक्त महाराष्ट्र उभा करू – मुख्यमंत्री

मुंबई, दि. 6 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला महाशक्ती बनविण्याचे ठरविले असून ‘बेटी बचाव बेटी पढाओ’च्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचे कार्य सुरू केले आहे. या कार्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ‘मिशन साहसी’च्या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे नवीन पाऊल टाकले आहे. हे प्रशिक्षण राज्यातील प्रत्येक मुलींपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. त्यातून …

Read More »

विद्यार्थ्यांची विज्ञान विषयाची उत्सुकता वाढवा- कुलगुरु डॉ. गायकर

विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे उद्घाटन संपन्न अमरावती : विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने होत असलेला बदल लक्षात घेता भारतीय विद्यार्थ्यांनी ते आव्हाने पेलण्यासाठी त्यांच्यामध्ये विज्ञान विषय शिकण्याची उत्सुकता वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे कुलगुरु डॉ. विलास गायकर यांनी केले.  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आणि नॅशनल …

Read More »

भविष्यातील बदलांना तयार रहा, मात्र आपली संस्कृती विसरू नका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि. 21 :  जगभरातील सर्वाधिक तरुणांची  संख्‍या असणारा आपला देश आहे. तरुण हीच आपल्‍या देशाची शक्‍ती आहे, याच जोरावर भारत हा जगात महासत्‍ता होणार आहे, यासाठी भविष्यातील बदलांना तयार रहा, मात्र आपली संस्‍कृती विसरू नका,असे आवाहन मुख्‍यमंत्री  देवेंद्र  फडणवीस यांनी आज केले. पुणे येथील सिंबायोसिस लॉ स्कूलच्‍या ‘सिम्‍भव 2018’ …

Read More »

‘करुणा कान्वेंट’ के नन्हे बच्चों ने सांस्कृतिक कार्यक्रम में रंग बिखेरे

नागपुर, (विजय तायडे) : करुणा कान्वेंट बजाज नगर का स्नेह सम्मेलन एवं पुरस्कार वितरण समारोह ‘करुण भवन’ में सानंद संपन्न हुआ। कार्यक्रम का शुभारंभ दीप प्रज्वलित कर किया गया। कार्यक्रम के अतिथि श्री डब्ल्यू एल फूसाटे, एस. आर. अवथरे, व्ही झेड गजभिये,  एस जे आगलावे, श्रीमती विमलेश साहू, इंस्पायर लेडीज …

Read More »

शाळा परिसरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

सोलापूर, दि. 8 : तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा यांची विक्री जर कुणी शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात करीत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. कारण अशा सूचना गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज येथे दिल्या. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पोलीस आयुक्तालय येथे आढावा बैठक झाली. त्या बैठकीत …

Read More »

चाचा नेहरु बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

  खिलाडूवृत्ती वृद्धिंगत करण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वपूर्ण – रविंद्र खजानजी  महिला व बाल विकास विभागाचा उपक्रम    नागपूर, दि. 7 :   अनाथ, निराधार, उन्मार्गी बालकांमध्ये सूप्त गुणांना वाव मिळून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  चाचा नेहरु बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असल्याचे प्रतिपादन निवासी जिल्हाधिकारी रविंद्र खजानजी यांनी केले. ग्रामीण पोलीस मुख्यालय, …

Read More »

वॉटर कप स्पर्धा प्रशिक्षणासाठी यवतमाळ तालुक्याची टीम रवाना

जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळाशी सामना करण्यासाठी सज्ज – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यवतमाळ, दि. 6 : जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. या संकटाचा सामना सर्वांनी मिळून करायचा आहे. त्यासाठी “सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा” ही एक चांगली संधी आहे. या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाचे अतिशय चांगले काम करून दुष्काळाचा सामना करण्यासाठी …

Read More »

पोस्ट रिपब्लिक कॅम्प एनसीसी कॅडेटचा सत्कार

युवकांमधील उर्जा, शिस्त आणि मेहनतीमुळे देश प्रगतीपथावर – मुख्यमंत्री   मुंबई, दि. 6 : भारतीय युवकांमधील उर्जा, शिस्त आणि मेहनतीमुळे देश प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पोस्ट रिपब्लिक कॅम्प एनसीसी कॅडेटसच्या सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद …

Read More »

ऑनलाईन व्यवहार करताना संकेतस्थळांची खातरजमा करावी

मुंबई, दि. 23 : सायबर गुन्हा टाळण्यासाठी संगणकाद्वारे ऑनलाईन व्यवहार करताना संकेतस्थळाची खातरजमा करावी, तसेच कोणतीही आर्थिक अथवा वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घ्यावी, असे आवाहन बीकेसी सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल गायकवाड यांनी यावेळी सांगितले. ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्र सायबर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व मंत्रालय आणि …

Read More »
error: Content is protected !!